गोंडवाना में कितने गोत्र होते हैं
अब हम जाणणे वाले है चार,पांच, छह,और सात गोत्र की महत्व पूर्ण जाणकारी , गोंडी रिती रिवाज के मुताबिक मरमिंग याने विवाहा होणे से पहिले ये सब गोंडी सोयरीक याने एंगेजमंत करते समय पुछा जाता है। अगर आपके पास ये जाणकारी नाही होगी तो आपकी शादी नही होगी , गोंडी रिती रिवाज के मुताबिक जो पुछा जाता है उसका जवाब देना ही होता है। इसके संबंधित और भी जाणकारी आगे देणेकी कोशिश होगी, आपको जाणकारी देना ही हमारी ब्लॉग का कोशिश रहेगी । आगे पढे
💢 ये मराठी और गोंडी मे दिया है, आपके भाषा के मुताबिक ट्रंसलेत करे 💢
iGondi मे आपका स्वगात है 🌼 आप चार गोत्र की जाणकारी देख रहे है।
नालुंग पेन वाल्यालीरा,4 देव गोत्र
मुख्य काटीचे नाव : देवनार काटी पेरसापेन
नालुंग पेन वाल्यालीरांग पाळींग : चार देव वाल्याचे आडनाव
चार सगा गोत्रातील गावाचे नाव :
रामटेक मिळचता जोना खुटा कोळसता तरा मियाळ जाळी गमळी नन्ना दानतोन किलचार बामणी बिना कुराते पडा गाबनी हिद आद नालविरा वतुन नगुर
काटीचे नाव : अलवार काटी
नालुंग पेनकनांग फोरोल : १. कोलासुर – तादो कालीदेवी – आजी १. श्री लाल , २. श्री पाल , ३. श्री काल , ४. श्रीमाल पेनकना बयारील फोरोलक – देवाच्या पत्नीचे नाव १. लालदेवी , २. सोनादेवी , ३. रूपादेवी , ४. हिरादेवी
भुमकाल : कोलासुर गोंगो
भुमकाना वेलाळ कालीदेवी – भुमकाल पत्नी
वंश देवलीर प्रतिकुल चिन्ह – कासव स्थळ – जल
मुंडा तेकाता- सागाचा
झेंडा कलर – रघाल – लाल ,
आखाडात पेनदा फोरोल घुमेला ,
नालविर उदवाल दिशा , कालवडा उदवाल , तलावडा तोडी उत्तरेकडे बसणे . दक्षीणेकडे तोंड
सीयुंग पेन वाल्यालीर, 5 देव गोत्र
iGondi मे आपका स्वगात है 🌼 आप पांच गोत्र की जाणकारी देख रहे है।
सीयुंग पेन वाल्यालीरांग पाळीग : पाच देव वाल्याचे आडनाव
पाच देव वाल्याचे गावाचे नाव:सुर सुर सोता , सुरतान सुर पटेळा , निलसी निलसी सोता , निलसासुर , पटेळा
राहुळ वंश – तमुन सीयवीर राहूळ , याद राहूळ तादो – आजा , रूपादेवी – आजी , जुगादराव बाबो – वडील , सोनादेवी अवाल- आई
सियुंग पेनकनांग फोरोल पाच देवाचे नाव ⬅
राहूळ पाच देवाच्या पत्नीचे नाव ⬆यंहा क्लिक करे
1.भुमकाना वेलाळता फोरोल, 2.मांडकोदेवी
प्रतिकुल चिन्ह पोनाळ पिटे रामलक्ष्मण पक्षी
स्थळ : आकाश
मुंडा सालेता
झेंडा कलर राघोता, पोपटी
पेरसापेनदा काठीता फोरोल मलवार काठी
आखाळा पेनदा फोरोल परा – दंडारी देवीचे नाव
पाच देव सगा गोत्रातील आडनाव
फेरसोर , तादाल , आडाल , इसुर , गुंडी , अर्काल , मोठा भाउ – आडे , अर्के – छोटा भाउ
सीयवीर उदवालमेठा बाजु – दक्षिणेकडे बसणे , कालवडा – उत्तरेकडे तोंड ,
अहे राहुळ- घोडाम
शिपी जुगाल -आडे
माहे राहुळ – कुमर
रेखा राहूळ- गावळे
पोला राहुळ घोंडाम
जुगाल शिपी राहुळ –सुरपाम
धोंडा राहुळ- परचाल
कोटकापीटे राहुळ- किन्नाके
सारूंग पेन वाल्यालीर,6 देव गोत्र
सारूंग पेन वाल्यालीरांग पाळींग : सहा देव वाल्याचे आडनाव
सहा देव वाल्याचे गावाचे नाव,
सारविरा वतुन झमतोकोर वेलकी नगुर , तमुन सारविर कोयंदा बोझालीर
सारूंग पेनकनाग फोरोल: सहा देवाचे नाव : १. अहे ओदाल , २. माहे ओदाल , ३. अपाई ओदाल , ४. तिपाई ओदाल , ५. कायंदा ओदाल , ६. भंडे ओदाल ,
सारूंग पेनकनाग वेयलोकनांग फोरोल – सहा देवाच्या पत्नीचे नाव १. खुशाल तुरपो , २. मशाल तुरूपो , ३. बयाल तुरपो , ४. मंगला तुरपो , ५. सुंगाल तुरपो , ६. गांगाल तुरपो
सारविरा वंश ओझालीर वंश
भुमकाना फोरोल – सुगाल – वेलाळ पत्नी – तुरपो
प्रतिकुल चिन्ह : डुवाल वाघ,
मुंडा हिरूक , मोहाचे झाड,
झेंडा कलर , चिलाल हिरवा,
पेनदा काटी – शिवनार काटी,
आखाडा पेनदा फोरोल कोडाल,
सारविरा उदवाल फरायींग – पश्चिमेकडे बसणे,
शिळायींग तोंडी पूर्वेस तोंड,
सहा सहा सगा मध्ये दोन गट आहे :
सारविरांग पाळींग- सहा देव गोत्र – पांडवेन सगा …. लिंगो सगा . …. आत्राम डगुर , कुळमेथे चुडूर
१.मळाधळा आत्राम डगुर – सर्वात मोठा , बडा भैया
२.पेनगळा गेडाम
३.आरती पियसी निते उरवत,
४.कचि पियसी निते कचि मुंडा वेलादी
५.भुरभुसी मेटाताल जाळी तची वेसे वेरकाडे,
६.नेतुर वाटे नेतुर धार कोहचाडे
७ पेन ढोल पिये पेदोंर
८.तोल टेंडे तोडासाम,
९ .कोर पियतोर कोरांगे
१०.पुलवेन वेंजेर , कोयतोर येरमे
११. महाबाग उईके
१२. उदे १३. कोटनाके १४. कातले १५. वडे १६. कुळमेथे
१७. सारपेन सगा जंगो रयताळ
१८. तुमराम – मोठा , डगुर १ ९ . कोडापे
२०. गायकी – रायसिडाम
२१. मोकाशी सलाम
२२. धुपारनी पिये हेरेकुमरे
२३. पुजा किये वेटी
२४. वायदेव मरापे
२५. काटी तरवाल मंडळी , चुडुर – लहान
येळवेन पेन वाल्यालीर, 7 देव गोत्र
iGondi मे आपका स्वगात है 🌼 आप सात गोत्र की जाणकारी देख रहे है।
येळवेन सगा : सात देव सगा
भोउरजार मचवा सात देव वाल्याचे गावं
तमुन येळवीर पळयूर : सात देव वाल्याचे नाव
१. धनठाई , २. धन ठाकुर , ३. पिळचे जुगाल , ४. राई मुदा , ५.चिकटराज , ६.भेंडेसारा , ७. भुईदा गंगो
पेनकनांग – वेलालकनांग फोरोल देवाच्या पत्नीचे नाव १. तुहपे बुदो , २. सुई वेलाळ , ३. मलाई हेंदी ४. धनाई कोंयदो ५. दुगाई कोयंदो , ६.बगाई कोयंदो ७.चिडाई कोयंदो
वश पळयुर :
भुमकाना फोरोल – तळपे राय गंगो – भुमकाचे नाव –
भुमकाना वेलळता फोरोल हंकालीदेवी – भुमकाच्या पत्नीचे नाव
मुंडा महाका मरा-बेलाचे झाड
प्रतिकुल चिन्ह सुई वेलाळ- सारस
झेंडा कलर – भोळाल – पिवळा –
पेरसापेन काठी शिंगार काठी
आखाडा पेनदा फोरोल – टपाल , वेटे
येळवीरा उदवाल – शिळायींग – पुर्वेस बसने
फरायीग तोंडी- पश्चिमेकडे तोंड येळवीरांग पाळींग –
सात देवाचे आडनाव
मळा धळा मडावी- ( सर्वात मोठा भाउ ) –
इसुर गुंडी मेश्राम , ताराम- छोटा भाई , मचाल तुरपेनेर पेकुर – ( मचाल तुरपे मुले
सात देव सगा गोत्र पाळींग, आडनाव
येळुग पेनवाल्यालीरांग पाळींग ( सात देव वाल्याचे आडनाव ) – ( सात गोत्र के नाम )
१. कोरवते , पुरके , मरस्कोल्हे ,
सुयवेलडांग पेकुर येडमे ,
पंधरे , कंगाली ,
कमका बुदो ताडाम पेंदाम ,
भलावी , इनवते , मेश्राम , अडमाची , कोहरेटी , उर्पाती .
इस पोस्ट मे अगर कूच दुरूस्त करणी हो तो कमेन्ट करके बताए जय सेवा।
लेखक : तिरू शमरावजी हौसुजी ऊईके