कोयतुर गोंड़ गांवगाळा व्यवस्था | गोंडी पुनेम सगा व्यवस्था gondwana

जय गोंडवाणा iGondi मे स्वागत आपका है

कोयतुर गोंड़ गांवगाळा व्यवस्था | गोंडी पुनेम सगा व्यवस्था gondwana

कोयतुर गोंड गावगाळा व्यवस्था

१. नार पाटलाल - गावाचे देखभाल

२. देवारी पेन्क तुंगे - देवाची पुजा करणारा

३. घटयाल हिशोब इरे- गावातील जमा खर्च ठेवणे

४. महाजन बोनाय रोताल निवोद पाणी , सर्व समाज त्यांच्या घरी बसने , त्यांच्या घरातुन सर्व पुजा सामान घेउन जाने , त्याचे हाताने पुजा उदघाटन करणे.

५. भुमकाल हवालदार पुर्ण गावातील लोकांना पुकारा देवून मिटींगला बोलावणे

गोंडी पुनेम सगा व्यवस्था

१. गावागाळा -नार - गावची रचना

२. पेनगळा - पेनकना ठिकाण- देवस्थान मंदिर

३. राजगढ - राजालीर , मोकाशी - राज्य कारभार / देखभाल

४. मुटवापाई - अवाल बाबो

५. वरवागढ- पटाळी थोटयाल - प्रधान थोटी

बडापेन - पेरसापेन कार्यप्रमुख

१. कटोळा - सगा पेन - पेरसापेन पुजारी

२. मोकाशी - ढाल बल्म पियवाल

३. पाटलाल- बडे बलगा पियवाल

४. सोयराल - पारी सळे

५. धाय र्‍याल - पटाळी, थोटयाल

गढ़ व्यवस्था

१. देवगढ - पेनदा ठिकाण

२. खोबरागढ - शिमगात नेटी खोबरे तुसांताट

३. नवगढ - सोय र्‍याल धाय र्‍याल मीरेमासी नवोग तिंताट

४. गावगाळा - नार पाटलानगा रोन उदवाल

५. राजगढ - राज्य कितोर राज्यालिर

पेनसगा रिवाज

१. अट्म- सेलाळ - मियाळ

२. कुटूंब - रोता पाळीतेर - एका आडनावाचे कुंटुब

३. धाय र्‍याल - रोतोर पटाळी - त्याच आडनावातील प्रधान

४. सोय र्‍याल- सगा सुटी किसी बवे मुद सगांम तनवा सगा सुटी किसी बवे मुद सगा जमेमातांग- आपले सगा सोडुन तिन सगा मध्ये समाविष्ट होतात .

५. शेळ- शेळमी - शेळमी रोन - माहेर घर

६. सळे येळूंग नुहुक सगा - 750 गोत्र इताल मावा गोंडी कोयापुनेम,

धर्म - धर्म - गुरू पारीकुपाल लिंगो रचि किता धर्म ...


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.