New Post! Gold Gondi Logos 

750आकडा 33कोट देव penk विस्तृत वर्णन

750आकडा 33कोट देव विस्तृत वर्णन igondi

 750आकडा 33कोट देव विस्तृत वर्णन

💻 रुपोलंग (पहांदी पारी कुपार लिंगो) यांनी सगा विचार पध्दती मध्ये सेलम वृक्षा (सावरी मरा)खाली 1ते 12 सगा ची मांडणी केली,
त्यामध्ये 1 ते 3 सगा (चुडूर सगा)रायताड जंगोचे
4 ते 7सगा (डगुर सगा)
कुपार लिंगो चे आणी 8 ते 12 सगा (मुठवा सगा) लिंगो चे
जंगुबाईचे (1ते3)एकुण 6
कुपार लिंगोंचे (4ते7)22
एकुण 6+22=28 जंगो लिंगो लाटी पूजा कैसे किया जाता है।

आणी लिंगो चे (8ते12)प्रतेकी एकच मुठवा असतो,नाही तर 50 आले असते हे 50आणी ते 28एकुण 78आले असते,म्हणुन (8ते12)प्रत्येकी एकच मुठवा म्हणजे गूरू असे 5

गोंडी(कोया) पूनेम दर्शन – पारी कुपार लिंगो

  • जंगूबाईचे 6
  • कुपार लिंगोचे 22
  • लिंगोचे 5
  • एकुण 33अशी

33 कोट देवांची माहिती आहे

मुठवा पोय (रूपोलंग पहांदी पारी कुपार लिंगो ने केली)
750 बद्दल 1 ते 12 सगा आहेत 33 कोट देवांची माहिती घेतली,आता त्यांच्या गोत्राची माहिती 1 सगा बरोबर 100 गोत्र या प्रमाणे 7 सग्या पर्यंत प्रत्येकी 100 प्रमाणे एकुण 700 गोत्र व 8 ते 12 चे प्रत्येकी 10 या प्रमाणे 50 गोत्र
म्हणजेच 700+50=750
याला गोण्डीतून येरनुरसयूं म्हणतात याला कमी लेखण्यासाठी आर्य साडेसाती म्हणुन हिनवतात हे माहित असायला पाहिजे.

सेवा जोहार लक्षमण कनाके 7387299066

आणखी वाचण्यासाठी खाली दिलेली लिंक वर दाबा

3 thoughts on “750आकडा 33कोट देव penk विस्तृत वर्णन”

Leave a Comment