16 ढेमसा 18 वाजा संपूर्ण माहिती उपलब आहे।
16ढेमसा 18वाजा सर्वांना जय सेवा सेवा जोहार 🙏आपल्या गोंडवाना संस्कृती मध्ये सोळा ढेंमसा आठरा वाजा चा खुप महत्व आहे आणी तो वाजा नसल्यास आपली संस्कृती पुर्ण होवु शकत नाही तर आपण, आज सोळा ढेमसा आठरा वाजा ची माहिती मि देण्याची मी कोशीस करत आहे कृपया काही चुक असल्यास जरुर कळविणे
1)राजगोंड(राजे)
2)भिडवार गोंड (परधान)
3)देवगोंड(कोलाम)
4)ब्रिदगोंड(थोटी)
गोंड संस्कृती
हे सर्व मिळून सोळा ढेमसा आठरा वाजा वाजवतात आणी यांच्या शिवाय तो वाजा परिपूर्ण होवु शकत नाही, नेकु सिंतेर आणी आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर हे सर्व एकत्रित रित्या राहिल्या शिवाय आपली संस्कृती पुढे जाऊ शकत नाही.
- 750आकडा 33कोट देव (penk)विस्तृत वर्णन
- पोरा बड़गा त्योहार पुरी जाणकारी
- गोंड समुदाय के रिस्ते नाते
- गोंडी(कोया) पूनेम दर्शन – पारी कुपार लिंगो
(अ)आठरा वाजा
1)जतुर 2)ढोल 3)तुडूम 4)डफ 5)पेपरे 6)कालीकोम
7)किकरी 8)डहाकी 9)वेट्टे 10)फर्रा 11)तुर्रा 12)घुमेला
13)घागरा 14)झल्लार्क 15)ढोलकी 16)टिपली 17)सुलूडी 18)टप्पाल
(ब) सोडा ढेमसा
1)पेनढोल अ) पेनयेहवाल 2)अव्वाना 3)खापरी 4)सत्तीक 5)भिमाल
6)गेरवा 7)लगडींग अ) लगडींग येहवाल 8)खोडा कुकडी अ) खोडा करसा
9)भोवला 10)मिटुस्वाल 11)घडी ईहवाल 12)धुराडी अ) जाजुरी 13)डंडारी डफ
14)घुमेला 15)वेट्टे (कोलांग येंदाना) अ)सारकोला ब )चैकचंदड कोला क)उरुम कोला
ड)कैसर कोला ई)पेन कोला फ)मान कोला
16)साना ढोल
जय सेवा जय गोंडवाना
संकलन :- लक्ष्मण कनाके खेर्डा 7387299066
3 thoughts on “16ढेमसा 18वाजा आपल्या गोंडवाना संस्कृती मध्ये सोळा ढेंमसा आठरा वाजा Gondi-vadya”