Four divisions of Koyamuri Deep
सर्व गोंडवाना तील सल्ला शक्ती आणी गांगरा शक्ति ना लक्ष्मण कनाके आणि igondi site owner चा जय सेवा सेवा जोहार
कोयटागण खण्डाक ता नालुंग भीड़ीना नालूंग कोर
कोया पुनेमता सुर मिर्कीले कुपार लिंगो वलीतोर
कोयामुरी दीप ता खण्डांगे उम्मो गुट्टा येरगुट्टा कोर
सयमाल गुट्टा अयफोका गुट्टा नालूं भीडी नांल्परोर
डंगूर मट्टांग ढोडांग वलीतोर कोडापरो आसी सवार
लिंगो बाबा निवा जय जोहार जय जोहार जय जोहार
मुठ लिंगो सुमरी मंतेर
अर्थात पहांदी पारी कुपार लिंगो यांनी गोंडी पुनेम हा सत्मार्ग शोधुन काढण्यासाठी कोयामुरी दीप परिभ्रमण केले त्या भुभागाची थोडक्यात माहिती आपणा सर्वांना व्हावी हा छोटासा प्रयत्न
- गोंडवाना संस्कृती मध्ये सोळा ढेंमसा आठरा वाजा कोण कोणते आहेत
- नार पूजा याने गांव की पूजा
- पोरा बड़गा त्योहार पुरी जाणकारी
- पारी पहांदी कुपार लिंगो ने सर्वकल्याण का मार्गदर्शन किया है ।
कोयामुरी दीप चे चार संभाग
आणि चार संभागात खालील प्रमाणे गण्डराज्य होत.
पुर्वाकोट, हर्वाकोट,मुर्वाकोट, सिर्वाकोट,कोंदाकोट,कोंदाबुल कोट, कोयलीबेडा कोट.
(ब)येरगुट्टा कोर
नर्वाकोट, नांगडुवार कोट, पतालकोट,नांदाकोट,गर्राकोट,कटंगाकोट,कट्टाकोट,तिवेर कोट, संभुर कोट, दार्मोकोट, पेन्कमेडी़कोट, रायसेंगाकोट, सरगोडाकोट,वेतारकोट, मेलकोट,भलई कोट, मिन्कोट,
(क) सईमाल गुट्टा कोर
परगणा कोट, चायबा कोट, अमुर कोट,साल्मेकूल कोट, संभूर कोट, सरगुडा कोट सिरडी कोट, सिंगार कोट, झारीकोट, गौड़ाकोट
(ड) अयफोका गुट्टा कोर
अदिलकोट, वर्वाकोट, लवक्काकोट,परांदुली कोट, सुडाम कोट, सयामकोट, सुमाल कोट, चंदिया कोट, चक्केर कोट,किरांदुल कोट
वरील प्रमाणे कोयामुरी दीप चे चार संभाग व चार संभांगाचे गण्डराज्य च्या माहिती वरुन आपला गोंडवाना प्रदेश किती मोठा होता याची कल्पना करा
काही प्रतिक्रिया असल्यास
7588424684 या व्हाटस् नंबर वर कळवा जय सेवा जय गोंडवाना
गोंडी संस्कृती ची माहिती घेण्यासाठी येथे दाबा ⤵