click and read
फळापेन पौर्णिमा के बारीमे कूच जनकारी gondwana information
आजच्या दिवशी मोठ्यादेवाचा ढोल वाजतो आणि झाडावरील असलेले मोठा देव पेरसापेन खाली येतो .
आणि आजपासून सुरवात करतात.गोंडी यानबांधव आपल्याला पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या वस्तूची जमवा जमवी करण्यास सुरुवात करतात ते ही दिवाळी पर्यंत पुरेल एवढं नियोजन असत त्यांचं घराची गोठ्याची डागडुजी करणे , कडबा, कुटार धान्य घरी आणून ठेवणे इत्यादी तसेच शेतीची कामेही जोरात सुरू होते.
म्हणजेच आजपासून पावसाळा ऋतूच्या स्वागतासाठी गोंडीयन बांधव आपल्या पुरख्याला म्हणजेच पेरसापेनला मोठया देवाला नमन करून. निसर्गाची कृपा आमच्या पूर्ण सग्या सोयऱ्या वर राहू दे .आमचे लहान मोठया प्रकोपा पासून रक्षण कर .
संपूर्ण कुळ संगे सोयरे एकत्र येऊन गोगो करतात आणि पुढील पावसाळ्याच्या स्वागतासाठी तयार होतात .
असा हा आजचा महत्वाचा दिवस ..अश्या.या मोठादेव पेरसापेन पौर्णिमा च्या सर्वांना निसर्ग भरून शुभेच्या
आम्हा सर्वांना निरोगी भरभराटीचे आणि सुखी राहू दे .आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर .
0 टिप्पणियाँ
Please do not enter any spam link in the comment box.