खुट पूजा (आकाड़ी) यह जानकारी दो भाषा मे दिया गया हैं,
आपको कोंसी भाषा मे पढ़ना हैं
Table [select language]
खुट पूजा (आकाडी)(गोंडी)कोया सण gondi Aakadi
(1)हिन्दी मे पढ़िए
💻कोया वंशीय गोंड समुदाय के गण्डजीव खूट पूजा यह त्योहार आषाढ़ माह की पूर्णिमा को मनाते हैं । खूट इस गोंडी शब्द का अर्थ शक्ति ऐसा होता है । प्रकृति की जितनी भी शक्तिया है , उन सभी की उपासना को खूट पूजा कहा जाता है । उनकी मान्यता के अनुसार प्रकृति ऐसी अद्भूत है कि उसमें जितने भी सत्व है वे सभी शक्ति रुप है । उनकी सहायता के बिना मनुष्य जीवन दुभर हो जाता है । अत : उन सभी सत्वों की निरतर प्राप्त होती रहे इसलिये गोंडी पुनेम दर्शन में उन सभी की सेवा तथा उपासना करना यह प्रत्येक गण्डजीव का कर्तव्य है। जैसे-अन खूट , धन खूट , गण्ड खूट , मान खूट , माई खूट , मरा खूट , वेली सूट , चिड़ी खूट , मिच्चो खूट , जाई खूट , तोड़ी खूट , मोड़ी खूट , कासो खूट , येर खूट , बड़ी खूट , खडेरा खूट , भन्छा खूट , धन्ठा खूट , तारा खूट , मारा खूट , मूला खूट , अहेदा खूट , महेदा खूट ऐसे एक सौ छहत्तर खूटों की उपासना की जाती है ।
संक्षिप्त में यह कहा जा सकता है कि इस प्रकृति में जितने भी दृश्य अदृश्य सत्त्व हैं और जो अपने आप में शक्ति रुप हैं उन सभी सत्त्वों की पूजा याने खूट पूजा है । खूट पूजा को आखाड़ी पूजा भी कहा जाता है । धन खूट याने धन की शक्ति , अन खूट याने अनाज की शक्ति , गण्ड खूट याने मनुष्य जीवों की शक्ति , चीड़ी खूट याने पक्षियों की शक्ति , कटयाल खूट याने प्राणि मात्रों की शक्ति , मड़ा खूट याने पेड़ पौदों की शक्ति , तड़ास खूट याने रेंगनेवाले जिवाश्मों की शक्ति , मिच्चो खूट याने बहुपैरवाले जिवाश्मों की शक्ति , सुक्कूम खूट याने तारांगणों की शक्ति , माटिया खूट याने चक्रवात की शक्ति , अद्दिटिया खूट याने तेज शक्ति , येर खूट याने जल शक्ति , तोड़ी खूट याने धरती की शक्ति , अगास खूट याने पोकरण शक्ति । इसतरह सभी दृश्य तथा अदृश्य शाक्तियों की सेवा की जाती है । इन सभी शक्तियों का सहयोग जीने के लिये अनिवार्य होता है ।
इस धरातल पर जितने भी प्राणिमात्रा है , फिर वे दो पैरवाले , चार पैरवाले , छह पैरवाले तथा बहु पैरवाले हों , पखधारी तथा बिना पखधारी हो सभी की पूजा की जाती है । ये सभी शक्तिया एक दूसरे के पूरक हैं जिन पर कोया वशीय गण्डजीवों का जीवन निर्भर होता है । अन खूट और धन खूट की पूजा इसलिये की जाती है कि उसके बिना हम नहीं रह सकते । दैईत खूट और मईत पूजा की जाती है क्योंकि जीवाश्मों को अमरत्व यदि प्राप्त हुआ तो सभी का जीना दूभर हो जायेगा । देईत खूट याने जीवन दायीनी शक्ति और मईत खूट याने जीवन हरणी शक्ति है । यदि जीवन दाईनी शक्ति और जीवन हरणी शक्ति ने अपना कर्तव्य करना बद कर दिया तो जन्म मरण का चक्र ही बद हो जायेगा । इसलिये उनकी उपासना भी की जाती है । प्रकृति के सूक्ष्म से सूक्ष्म जीवाश्म फिर वे चाहे साधक हो या बाधक और बड़े से बड़े प्राणि फिर हिन्न हो या अहिन्स सभी की सेवा करना अनिवार्य है । इसलिये कोया वशीय गोंड समुदाय के गण्डजीव इन सभी जीवसत्त्वों की उपासना खूट पूजा के पर्व पर करते हैं । जिस दिन खूट पूजा की जाती है उस दिन घर आगन की साफ सफाई की जाती है । सुबह सभी खूटों के नाम से नैवद्य चढ़ाया जाता है और साज को पंच पक्वान युक्त भोजन तैयार कर उनकी पूजा की जाती है ।
आकाडी --
गोंडी दंडार की सुरूवात भी आकाडी से ही होती हैं।
तेका आकी याने (सागवान का पान) :
आकाडी पांडुम(सण) से पाहिले तेका आकी का उपयोग नही किया जाता है, उसके बाद गायकी(गाय चराई वाला) ऊस आकी का उपयोग करता है। और भी लोग अनेक तरीके से उपयोग करते हैं। रोग-राई दूर रहे इस लिये गायकी अपने मुरांग(गाय) रोज जाणे वाली रस्ते पर पट(गोंगो) डाला जाता है। ऐसे करणे से संकट दूर रहता है।
आकाडी - करने सें रोग-राई, संकट आपात ,हमारे जनावर मुरांग, हेरेंग को बचाये रखना और कोई बिमारी (रोग) नहीं आये इसी लिये अपने पेनशक्ती को हेरे(बकरी) का बली चढाया जाता हैं. (2)मराठी में पढ़िए
💻आकाडी हा गोंडीयन संस्कृती तील पहिलाच सन आहे,या दिवसाला गोंडीयन लोक मोठ्या प्रमाणावर पुजा अर्चा करतात, कारण आकाडी सुरूवातीचा सन असल्यामुळे व गोंडीयन समाजची संस्कृती हि निसर्गगावर आधारीत असल्यामुळे निसर्गातील जेवढ्या ही शक्ती आहेत त्यांची पुजा व प्रार्थना करतात त्याची विस्तृत माहिती खालील प्रमाणे सांगता येईल.
1 )खुट पुजा :-
मागे आपण भावई महिण्यातील आमावष्ये ला कुई कुई भावे म्हणून बेंडकाची मुसळाला बांधुन पुजा करतात कारण बेंढुक हा मेघराज्याची विनंती करत असतो आवाज करत सारखी विनवणी करत असतो,पाऊस पडावा म्हणून बेंढुक हे आपले माध्यम आहे,म्हणुन आपण बेंडकीला धरून तिची पुजा करुन नाचतो व तिच्यावर पाणी टाकतो,कारण ति प्रसन्न होवुन मेघराज्याजवळ आपली मागणी सांगीतली पाहिजे मग आपण तिच्या मार्फत मेघराज्याची विनवणी करण्याची प्रथा आहे.असे जे ही प्राणी पक्षी किटक वगैरे आपणास सहकार्य करतात त्यांना आपण खुट(शक्ती) हा शब्दप्रयोग आहे, (तेव्हापासून च पावसाला मुसळधार पाऊस हा शब्द प्रचलित आहे )असे एकूण 176प्रकारचे खुट( शक्ती )जसे कि तसारखुट, मिच्चोखुट, खड्या खुट, पन्नेखुट, डोक्केखुट वगैरे या धरतीवर वावरत असतात त्यांची पुजा करणे म्हणजेच *खुटपुजा* असे म्हणतो,त्यांना बोकडाचा बळी दिला जातो त्यास खुटबकरा असेही म्हणतात व ज्या बोकडाचा बळी देतात त्याला *सुजारा* हा ही शब्दप्रयोग आहे. 2)आकाडी पुजा :-Koya Pandum
या दिवशी गोंडीयण लोक आपले जनावरे जसे कि शेळी, मेंडी, गाय बैल, म्हैस ईत्यादी जनावरांची जंगली हिंस्र प्राण्यापासुन बचाव व्हावा म्हणून गावाच्या लगत जंगलामध्ये शिवेवर रक्षण करणारा देवता म्हणून राजोबा ची पुजा करतात व वाघोबा व ईतर प्राण्याची पुजा करतात व तिथेही सुजारा दिला जातो आणी सागवान चे पान सुध्दा त्या झाडाची पुजाकरुन त्याच पानावर जेवण करण्याची प्रथा आहे तो पर्यंत सागवान च्या पानाला स्पर्श सुध्दा करत नाहीत.
3)700आकडा 900बेताळ पुजा:-
या दिवशी जे गोंडीयण लोक जी विद्या जाणतात जसे कि तंद्री विद्या, जंद्री विद्या, तांदळी विद्या,कुसळी विद्या जे काही असतील ते लोक भुत पिश्शाच्छ ,मसण्या प्रेत वगैरे सारखे 700आकडा व 900बेताळ यांची ही पुजा आकाडीलाच करतात व त्यांची अशी धारणा आहे कि वर्षाच्या सुरुवातीला ह्या देवतांची ,भुताप्रेतांची उपासना केली म्हणजे आपणास वर्षभर काही प्रॉब्लेम राहणार नाही,
गोंडी संस्कृती मध्ये वरिल प्रमाणे 16ढेमसा व 18वाज वाजविण्याची प्रथा आहे, त्या पैकी डंडार हा लोकनृत्याचा सांस्कृतिक प्रकार आहे.डंडार हे नृत्य करण्यासाठी आकाडी च्या दिवशी विधीवत पुजा करुन आकाडा साधवणुक करुन गावाचे महाजन यांच्या घरी आकाडा ठेवतात व तेव्हापासून डंडार नृत्य करण्यास सुरुवात करतात मग प्रत्येक गावात त्यांच्या त्यांच्या सोई नुसार आपले कामे आटोपुन संध्याकाळी ज्या घरी आकाडा ठेवलेला असतो त्या घरी नृत्य करण्याची प्रथा आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कला वाद्य मोर पंख टोप्या टिपर्या वगैरे नृत्य प्रकार आहेत् ते मि मागच्या वेळी टाकलो आहे 🙏अशा प्रकारे वर्षाच्या सुरुवातीचा आकाडी सनाला गोंडीयण संस्कृती मध्ये फार महत्व आहे
लिखाण;-लक्षमण कनाके सर
कोंटेक्ट;-7387299066
गोंडी संस्कृती बद्दल आणखी माहिती घ्या
click and read
#adivasidandar #Dandarighusadiakadifestival
1 टिप्पणियाँ
Jay seva.।।।
जवाब देंहटाएंPlease do not enter any spam link in the comment box.